वेगवेगळ्या घटनेत तीन युवती बेपत्ताझाल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
सातारा : वेगवेगळ्या घटनेत तीन युवती बेपत्ताझाल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरालगत उपनगरातून विविध दोन घटनेत तीन युवती बेपत्ता झाल्या आहेत. बेपत्ता होणार्या दोन युवती 19 वर्षाच्या व 21 वर्षीय एक युवती बेपत्ता झाल्या आहेत. ही घटना 11 सप्टेबर रोजी घडली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.