शाहूपुरी पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : शाहूपुरी पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी सातारा येथील महानुभाव मठ परिसरात साहेबराव यशवंत शेटे रा. करंजे पेठ, सातारा हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 1090 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
©2024 All Rights Reserved.