राहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी मंगळवार पेठ सातारा येथील राहत्या घरातून एक विवाहिता दुकानात जाते, असे सांगून निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार डमकले करीत आहेत.
©2024 All Rights Reserved.