दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातार्यातील यादोगोपाळ पेठ येथे दुचाकीची मुलाला धडक बसल्याने त्यात तो जखमी झाला. हा अपघात 23 सप्टेबर रोजी झाला असून संदेश लोहार याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
©2026 All Rights Reserved.
