विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2010 ते 11 डिसेंबर 2024 दरम्यान रिजवाना शब्बीर मुल्ला रा. संभाजीनगर, सातारा या विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ केल्याप्रकरणी पती शब्बीर नझरुद्दीन मुल्ला यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक गोसावी करीत आहेत.