राहत्या घरातून युवती बेपत्ता
राहत्या घरातून युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान सातारा शहर परिसरात राहणारी एक युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.
©2026 All Rights Reserved.
