जुगार प्रकरणी एकावर कारवाई
सातारा तालुका पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
सातारा : सातारा तालुका पोलिसांनी जुगार प्रकरणी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय रामचंद्र इंगवले रा. सैदापूर, ता. सातारा हे त्यांच्या राहत्या घराच्या आडोशास जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 695 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
©2026 All Rights Reserved.
