राहत्या घरातून मुलीसह विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून मुलीसह विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वडूथ, ता. सातारा येथील राहत्या घरातून एक विवाहिता तिच्या दोन वर्षाच्या मुलीस घेऊन कुठेतरी निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार बोराटे करीत आहेत.