राहत्या घरातून एकजण बेपत्ता
राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : राहत्या घरातून एकजण बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 रोजी परशुराम अर्जुन कुसाळकर रा. लक्ष्मी टेकडी, सदर बाजार सातारा हे घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेले आहेत. अधिक तपास महिला पोलीस नाईक सपकाळ करीत आहेत.
©2026 All Rights Reserved.
