सातार्यातील शिवतीर्थाचा विकास आराखडा सातारा पालिका सभेत मंजूर करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चौथर्यासह उंची 40 फूट इतकी वाढवण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात चार मंत्री आणि चार आमदार दोन खासदार महायुतीचे आहेत तरीही दिव्यांग बांधवांच्या समस्या सुटू शकलेल्या नाहीत.
सविस्तर वृत्तअक्षय चव्हाण यांच्या घराला आग लागली होती. या आगीत सर्व कागदपत्रे जळाली होती. त्यांना रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र यासह सर्व अधिकर प्रशासनामार्फत मिळवून देण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी शासन व प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही पर्यटन स्थळाच्या ठिकाणी जिल्ह्यात रेव पार्टी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबाबत अपशब्द काढणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणारे कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
सविस्तर वृत्तआयपीएस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झालं आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून ते नागरकुरलूनकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
सविस्तर वृत्ततीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान ट्रस्ट सोळशी यांच्यामार्फत शनि अमावस्या निमित्ताने श्री शनैश्वरास 52 पात्री लघु रुद्राभिषेक सोहळा संपन्न झाला.
सविस्तर वृत्तआयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या गाईच्या शेणाचे लेपण एक्सयूव्ही गाडीला केले. गाडीतील तापमान नियंत्रित राहावे, शेण व गोमुत्राचे फायदे सर्वांना समजावे, यासाठी सुमारे १५ लाख रुपयांची चकचकीत कारला शेणाचे लेपण करण्यात आले आहे
सविस्तर वृत्तजिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सातारा कार्यालयामार्फत २१ ते २३ मार्च २०२५ कालावधीत पौष्टिक तृणधान्य महोत्सावाचे अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र सातारा येथे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्तशहरातील फुटक्या तलावाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. या तलावाचे सुशोभीकरण करावे, अशी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालिकेकडे इच्छा व्यक्त केली होती.
सविस्तर वृत्त