ठाकरे गटाने लाडकी बहिण योजनेबाबत मोठा दावा केला आहे. विनायक राऊत यांनी अजित पवार या योजनेला निवडणुकांनंतर रद्द करणार असल्याचा आरोप केला आहे.
सविस्तर वृत्तजकातवाडीकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री जानाई मळाई देवीची यात्रा काल दि. 30 रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.
सविस्तर वृत्तसाडेतीन मुहुर्तापैकी एक सण म्हणजे गुढी पाडवा. या सणाला राजधानी साताऱ्याला एक वेगळी पंरपरा आहे. साताऱ्यात सगळे सण, उत्सव नागरिक गुण्यागोविंदाने साजरे करत आहेत.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राला आणखी एक महामार्ग मिळणार आहे. त्यामुळे 7 तासांचा प्रवास फक्त 2 तासांत करता येणार आहे. हा महामार्ग पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिवडी नंबर १ शाळेस नुकतीच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी भेट दिली.
सविस्तर वृत्तरयत माऊली यांचे आयुष्य म्हणजे एक महाकाव्यच आहे. आपल्या पतीच्या शिक्षणकार्यात त्या एकरूप, समरस झाल्या. विद्यार्थ्यांच्याविषयी त्यांच्या मनात जिव्हाळा निर्माण झाला.
सविस्तर वृत्तयेथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय ये थे गुढी पाडव्यानिमित्त संत साहित्य विषयक ग्रंथांची गुढी उभा करण्यात आली.
सविस्तर वृत्तछत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गेल्या तीस दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी बलिदान मास पाळण्यात आला आहे. त्याचा समारोप सातारा येथे राजपथावर मूक पदयात्रा काढून करण्यात आला.
सविस्तर वृत्तमंत्रीपद मिळाल्यानंतरचा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा पहिला वाढदिवस सातार्यात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तसार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून प्रभाग क्र. 19 मधील ढोणे कॉलनीमध्ये रविंद्रभैय्या ढोणे यांनी आयोजित केलेल्या लकी ड्रॉ कार्यक्रमाला शेकडो महिलांनी उपस्थिती लावली. यावेळी लाखो रुपयांच्या बक्षिसाची लयलूट करीत मंत्री श्री. छ. शिवेंद्रसिंहराजेंचा वाढदिवस माता-भगिनींनी जल्लोषात साजरा केला.
सविस्तर वृत्त