राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रंग प्रवाह नाट्य संस्था, कलर्स फाउंडेशन, निर्मिती सोशल ग्रुप यांच्यावतीने नगरपालिका शाळा क्रमांक ६ कात्रेवाडा मंगळवार पेठ, सातारा.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र वैदयकीय परिषद निवडणूक 2025 जाहीर झालेली असून ही निवडणूक ही प्रत्येक जिल्हयाच्या मुख्यालयामध्ये जिल्हाधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी गुप्त मतदान पध्दतीने सकाळी 8 ते सायंकाळी 5 घेण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तशिरसवडी ता. खटाव येथील तळवस्ती येथील उरमोडी कॅनॉलमध्ये बहीण-भावाचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागांतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व स्थानिक जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी २ ते ४ मे २०२५ या कालावधीत तीन दिवस महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त‘राज्य आणि देशही छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालतो. मात्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानादिवशी वाढदिवस साजरा होतो, यासारखी वेदनादायी गोष्ट नाही.
सविस्तर वृत्तगेल्या दोन दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. हवामान खात्याने बुधवारी, गुरुवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अवकाळी सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे.
सविस्तर वृत्तपुणेस्थित अनुष्का महिला गणेश उद्योग संचलित फलटण शाखेने हजारो महिलांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप आज करण्यात आला.
सविस्तर वृत्तकोयना बिनतारी संदेश यंत्रणा विभागात कार्यरत असणाऱ्या सत्वशीला सुहास पवार (वय ३७, रा. सातारा) या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मलकापुरात आज घडली.
सविस्तर वृत्तनेत्र चिकित्सक विजय निकम सेवानिवृत्त होत असून त्याच दिवशी त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवून अजातशत्रू असल्याचे सिद्ध केले आहे.
सविस्तर वृत्तयेथील जुन्या एमआयडीसी मध्ये व्यंकटेश कुरिअरच्या गोडाऊनला आग लागून संगणक साहित्य कुरिअर पार्सल रोख रक्कम सुमारे 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
सविस्तर वृत्त