सज्जनगड येथे सध्या सुरू असलेल्या दास नवमी महोत्सवांतर्गत श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने विविध मान्यवर गायक वादकांचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यामध्ये शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण वातावरण भगवेमय झाले आहे. सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी कमानी झेंडे तसेच वेगवेगळ्या शिव जयंतीच्या कार्यक्रमामुळे जिल्ह्यात शिवभक्तीचा माहोल तयार झाला आहे.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास, त्यांचे सरदार, शिलेदार यांचा आपल्याला माहित नसलेला इतिहास समाजापुढे आला पाहिजे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापन, नाले, गटर स्वच्छता, पथदिवे, शहर सौंदर्यीकरण या बाबींवर भर द्यावा. कोणत्याही स्थितीत शहरे बकाल व घाणेरडी दिसणार नाहीत याची काटेकोर दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
सविस्तर वृत्तसार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून एसटी महामंडळाच्या मेढा आगाराला नुकत्याच नवीन ८ एसटी बसेस मिळाल्या.
सविस्तर वृत्तसज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सुरू झालेल्या यावर्षीच्या श्री दास नवमी महोत्सव कार्यक्रमांमध्ये मान्यवर महोदयांची प्रवचने तसेच कीर्तने होत आहेत.
सविस्तर वृत्तसर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल.
सविस्तर वृत्तसोळशी, ता. कोरेगांव, जि. सातारा येथील सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थानचे मठाधिपती प पु नंदगिरी महाराज यांच्यावर सोळशी येथील महिलेने केलेल्या विनयभंगाच्या खटल्यातून नंदगिरी महाराजांची कोरेगांव न्यायालयाने आज निर्दोष मुक्तता केली.
सविस्तर वृत्तशासनाने शंभर दिवस कृती आराखड्यांतर्गत सात कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी निर्देश दिले आहेत.
सविस्तर वृत्तमुंबई वर 2008 साली झालेल्या 26/11 हल्ल्याच्या आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत. या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या तहव्वुर राणा या दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देण्यास अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे.
सविस्तर वृत्त