हिंदवी पब्लिक स्कूल येथे स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थ्यांनी समवेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सविस्तर वृत्तदुर्गम व डोंगराळ जावली तालुक्यात अधिकाधिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच प्राधान्य देणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून मेढा ग्रामीण रुग्णालय येथे अत्याधुनिक डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तदासनवमी उत्सवामध्ये सध्या सुरू असलेल्या श्री समर्थ सेवा मंडळाच्या सज्जनगड येथील भक्त निवासात दररोज उपस्थित समर्थ भक्तांना श्रवणीय अशी पर्वणीच लाभली आहे.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंती निमित्त सातारा येथे आयोजित करण्यात आलेली जय शिवाजी जय भारत पदयात्रा उत्साहात संपन्न झाली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राची शिखर संघटना असणाऱ्या महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर, बस वाहतूक महासंघाच्या अध्यक्षपदी सातारा येथील माजी नगराध्यक्ष तसेच याच महासंघाचे विद्यमान अध्यक्ष प्रकाश कोंडीराम गवळी- सावकार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील पहिला मराठी भाषा पंधरवडा मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आला.
सविस्तर वृत्तसातारा पोलीस दलाचा सूर्या नावाचा श्वान 68 व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात पहिल्यांदाच सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवराय हे तत्कालीन परिस्थितीतील स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी युगपुरुष होते. राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांना स्वराज्य आणि स्वातंत्र्य हे दोन विचार दिले.
सविस्तर वृत्तजलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर, ता. पाटण जि. सातारा येथे सातारा सिंचन मंडळ, सातारा जिल्ह्यासाठीची रब्बी हंगाम सन 2024-25 कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली.
सविस्तर वृत्तना. अजितदादा पवार यांच्यामुळेच सातारा जिल्ह्याचा विकास झाला आहे. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे.
सविस्तर वृत्त