खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या आदेशान्वये व राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने सातारानगरीत ढोलकी फड तमाशा महोत्सव सुरू आहे.
सविस्तर वृत्तयेथील बाजार पटांगणातील भीषण आगीत संपूर्ण दुकान जळून भस्मसात झाले, तर तब्बल वीस लाखांचे नुकसान झाले.
सविस्तर वृत्तज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा.गौतमीपुत्र कांबळे यांनी संपादित केलेल्या, 'फुले - आंबेडकरी समकालीन राजकारण ' या पुस्तकाचे प्रकाशन येथील पाठक हॉलमध्ये ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांच्या हस्ते संपन्न झाले.
सविस्तर वृत्तछत्रपती संभाजी महाराजांवर आधारित बहुचर्चित छावा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाबाबत प्रचंड गदारोळ सुरू असताना येसूबाई साहेबांच्या राजेशिर्के या पितृकुळातील सदस्य सातारचे माजी नगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी या चित्रपटातून दाखवल्या जाणार्या काही आक्षेपार्ह गोष्टींवर लक्ष वेधले आहे.
सविस्तर वृत्तदिल्ली विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक यांनी आप चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली, ती टीका त्यांनी व्यक्तिद्वेष आणि केवळ आसुयेमुळेच केली असल्याचे मत सातारा जिल्हा आम आदमी पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील यांनी व्यक्त केले आहे.
सविस्तर वृत्तसगळीकडे व्हॅलेंटाईन वीक साजरा होत आहे. अशातच व्हॅलेंटाईन वीकच्या तिसऱ्या दिवशी चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगुल आपल्या जोडीदाराला एकमेकांना चॉकलेट गिफ्ट्स देतात.
सविस्तर वृत्तकाही दिवसांपूर्वी महाकुंभात चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या लवण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्धल बेताल वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकर ह्या नीच प्रवृतीच्या कालबाह्य माणसाचा जाहीर निषेध करून जोडे मारो आंदोलन शिवस्मारक पोवई नाका येथे करण्यात आले.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही हतबल झाला होता, रडकुंडीला आला होता, याच मराठ्यांनी तुम्हाला गादीवर बसवलंय. मात्र आता तुम्ही मराठ्यांबाबत बेईमान होऊ लागला आहात.
सविस्तर वृत्तमाघी शुद्ध जया एकादशीनिमित्त मंदीर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली.
सविस्तर वृत्त