राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर सर्वप्रथम सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणारे लोकनेते माजी खासदार लक्ष्मणराव तात्या पाटील यांची ८७ वी जयंती सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन कार्यालयात साजरी करण्यात आली.
सविस्तर वृत्तश्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात सध्या महाशिवरात्री संगीत व नृत्य महोत्सवात महाशिवरात्रीला बुधवार दि.26ला सायंकाळी 6 वाजता मुंबई येथील विदुषी रागिणी चिक्शी आणि विदुषी गुंजन मिश्रा यांचे भरतनाट्यम सादर होणार आहे.
सविस्तर वृत्तमहायुती सरकारकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. निवडणुकांमध्ये देखील या योजनेवरुन जोरदार प्रचार झाला.
सविस्तर वृत्तराज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (दादा, वय ७६) यांचे पुणे येथे निधन झाले.
सविस्तर वृत्तविद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट, सातारा संचलित शाहुनगर-शेंद्रे येथे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली अभयसिंहराजे भोंसले पदविका तंत्रशिक्षण इन्स्टिट्यूटमध्ये स्टेट लेव्हल टेक्निकल इव्हेंट TECHFEST- 2K25 हा कार्यक्रम उत्साहात झाला.
सविस्तर वृत्तआपल्या बेधडक आणि रोखठोक अंदाजासाठी प्रसिद्ध असलेले सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस सातारा शहरासह जिल्ह्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत.
सविस्तर वृत्तखा. श्री. छ. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्षक प्रतिष्ठान चे अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना जल्लोषी शुभेच्छा दिल्या.
सविस्तर वृत्तशुभेच्छुक - महायुती, सातारा जिल्हा. भाजपा, सातारा जिल्हा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र समूह.
सविस्तर वृत्तमाजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथील कार्यक्रमात विरोधकांवर निशाणा जोरदार निशाणा साधत जोरदार दमबाजी केली आहे.
सविस्तर वृत्त