शाहूपुरी पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चोरी गेलेले तब्बल 42 मोबाईल न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील जनसामान्यांचे आधारवड व राजकारण, शिक्षण व सहकारातील पितामह माजी खासदार व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्व. लक्ष्मणराव पाटील यांची जयंती बँकेचे मुख्य कार्यालय, सातारा येथे संपन्न झाली.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिपत्याखाली कार्यरत सातारा डिस्ट्रिक्ट सुपरव्हिजन को-ऑपरेटिव्ह सोसायटी (जिल्हा केडर) या गटसचिवांच्या जिल्हा संघटनेमार्फत वेतनवाढीचा नवीन करार जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हा केडरचे पदसिद्ध अध्यक्ष मा. खासदार नितीन पाटील बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकरी तथा जिल्हा केडरचे सचिव डॉ. राजेंद्र सरकाळे आणि केडरचे अध्यक्ष संदीप कदम आणि केडरचे इतर पदाधिकारी यांच्यात संपन्न झाला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा (मल्हार) गडावरील त्रेलोकीचे शिवलिंग महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी पहाटेच्या सुमारास भाविकांना देवदर्शनासाठी खुले करण्यात आले.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस चालकास कर्नाटकात मारहाण झाल्यामुळे दोन्ही राज्यातील बससेवा दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तमहसूल विभागाच्या कामकाजाला गती देण्याच्या उद्देशाने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली असून, काही वर्षांपूर्वी निवडश्रेणी मिळूनही पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांची तातडीने पदस्थापना करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
सविस्तर वृत्तपालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील पहिला मराठी भाषा पंधरवडा मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आला.
सविस्तर वृत्त*खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !*
सविस्तर वृत्त*खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा !*
सविस्तर वृत्त