श्री आनंद नटराजा व श्री शिवकामसुंदरी या देवतांच्या कृपेने, तसेच श्री कांचीकामकोटीपीठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी तसेच श्री कांची कामकोटीपीठाचे शंकराचार्य परमपूज्य श्री जयेंद्र सरस्वती व श्री कांचीकामकोटीपीठाचे शंकराचार्य पीठाधिपती परमपूज्य श्री शंकर विजयेंद्र सरस्वती यांचा पूर्णानुग्रह आणि शुभाशिर्वादाने श्री उत्तर चिदंबरम् नटराज मंदिरात 'महाशिवरात्री' निमित्त 'रुद्र व संगीत आणि नृत्यांजली सेवा' संपन्न होणार आहे.
सविस्तर वृत्तदुर्गम- डोंगराळ जावली तालुक्यात दळणवळण सुकर करण्यासाठी नेहमीच सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या नामदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून एस. टी. महामंडळाच्या मेढा डेपोसाठी नवीन ८ एस.टी. बसेस उपलब्ध झाल्या आहेत.
सविस्तर वृत्तसौरऊर्जा प्रकल्प हे एक नफा मिळवणारे क्षेत्र आहे. शासनाने राज्यातील हजारो एकर गायरान जमीन कमी भाड्याने दिली आहे.
सविस्तर वृत्तआयुष विभागाअंतर्गत जिल्हा रुग्णालयात 11 फेब्रुवारी रोजी जागतिक युनानी दिवस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तमुंबई टेक वीक २०२५ या आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली.
सविस्तर वृत्तवाई शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असून, कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कृष्णा नदीचे शुद्धीकरण आणि सौंदर्यीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
सविस्तर वृत्तमाझ्या गोव्याच्या भूमीतगड्या नारळ मधाचे--- कड्या-कपाऱ्यां मधुन घट फ़ुटती दुधाचे, --निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावूनिया नाव
सविस्तर वृत्तमराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
सविस्तर वृत्तकोरेगाव शहर आणि परिसराचा गतिमान विकास होत असून शहराच्या सौंदर्यात भर पडणारे असे सुसज्ज एस.टी. बसस्थानक उभारले जाणार आहे.
सविस्तर वृत्तउसाच्या शेतात आढळून आलेल्या बिबट्यांच्या पिलांना त्यांच्या आईने अवघ्या काही तासांत स्वगृही परत नेले.
सविस्तर वृत्त