छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटात गणोजी व कान्होजी यांनी छत्रपती संभाजी महाराजांना मोघलांना पकडून दिले, असे दाखवले आहे.
सविस्तर वृत्तकर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे एसटीला अडवून काही समाजकंटकांनी एसटीच्या चालकाला धक्काबुक्की करून काळे फासण्याची घटना घडली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा आम्ही निषेध करत आहोत.
सविस्तर वृत्तनरेंद्र पाटील यांचं शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत काही मन रमलं नसल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी थोरल्या पवारांच्या गोटात उडी घेतली होती.
सविस्तर वृत्तखासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने उदयनराजे मित्र समूहाच्या वतीने शनिवार, रविवार असे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तशिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या जिल्ह्यातील संपर्क दौर्यात राज्यात महायुतीचे सरकार असले तरी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावली तालुक्यात उपमुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा कोंडमारा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील तापमानात अचानक बदल झाला आहे. दोन दिवसांपासून तापमान वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. अचानक तापमान वाढल्यामुळे दुपारी अंगाची लाहीलाही होत आहे.
सविस्तर वृत्तपालघर जिल्ह्यातल्या वसईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वसईत एका कार चालकानं दारूच्या नशेत भरधाव वेगात येऊन सात ते आठ वाहनांना उडवलं आहे.
सविस्तर वृत्तशिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई आणि संपर्कप्रमुख शरद कणसे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील संघटना मजबूत बांधणी, शिवकार्य सदस्य नोंदणी, आगमी स्थानिक स्वराज संस्थेच्या ठिकाणी नगरपंचायत.
सविस्तर वृत्तपाटण मतदार संघात माझ्या कार्यकाळात मला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला अश्वारूढ पुतळा आणि शिवतीर्थ उभारण्याचे भाग्य मिळाले.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवरायांच्या 395 व्या जयंतीचा पारंपारिक उत्साह सातार्याात वेगवेगळ्या शिवकालीन कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभवायला मिळाला. बुधवारी सातारा गांधी मैदान ते पोवई नाका दरम्यान निघालेल्या शाही मिरवणुकीने शिवसेना समितीच्या वतीने आयोजित शिवा महोत्सवाची शानदार सांगता झाली.
सविस्तर वृत्त