धामणी मध्यम प्रकल्पातील 25 प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीनीऐवजी आर्थिक पॅकेज देण्यासंदर्भात जलसंपदा विभाग व मदत पुनर्वसन विभागाने सामंजस्याने तातडीने निर्णय घ्यावा
सविस्तर वृत्तअभिनेता चिरंजीवी हे टॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. गेली कित्येक दशकं प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारे चिंरजीवी सध्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत.
सविस्तर वृत्तमुंबई-पुणे एक्सप्रेसवे ने जात असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. या महामार्गावर रोजचे येणे-जाणे असेल तर मग ही बातमी वाचाच.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहरात भारतीय जनता पार्टीची सदस्य नोंदणी मोहीम जोमाने सुरु असून सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सविस्तर वृत्तअंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आयसीडीएस अंतर्गत नसलेले काम त्यांच्यावर तहसील व कृषी खात्याने टाकले आहे. यासह त्यांच्या रखडलेल्या विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात
सविस्तर वृत्ततारळी धरणग्रस्तांचे गेले २७ वर्षापासून शासन दरबारी प्रश्न प्रलंबित आहेत. संकलन रजिस्टरचे अद्ययावतीकरण तसेच तारळे येथे नवीन जागेवर प्रकल्पाच्या व्याप्तीत बदल करून नवीन गावठाणाच्या सुविधा देण्यात याव्यात.
सविस्तर वृत्तकर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ, सातारा या राज्य सार्वजनिक विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ बुधवार दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
सविस्तर वृत्तमुलींचा घसरता जन्मदर ही चिंतेची बाब आहेच, शिवाय मुलींच्या शिक्षणावर भर देण्याचा काही पालकांचा विचारही कमी होत आहे.
सविस्तर वृत्तमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे हे आमदार होणार असल्याची आता चर्चा सुरु झाली आहे. कारण नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ठाकरेंच्या निवासस्थानी भेट झाली.
सविस्तर वृत्त21 व्या शतकात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे नव्या पिढीची वाचनाची गोडी कमी झाली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना वाढत आहे.
सविस्तर वृत्त