बांधकाम मंत्री छ. शिवेंद्रसिह राजे भोसले यांनी पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, दळणवळण आदी सर्व जन सुविंधाबाबत विकास कामांचा व जनतेच्या समस्यांचा आढावा घेतला.
सविस्तर वृत्तरा.ना. गोडबोले (सार्व.) ट्रस्ट व सातारा जिल्हयातील नागरिकांतर्फे प्रतिवर्षी सातारा भूषण पुरस्कार देण्यात येतो. २०२४ चा ३४ वा पुरस्कार डॉ. सुरेश भोसले यांना देण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तहामार्गाचे सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी पडलेल्या वाळूवरून घसरून मोटार रस्ता दुभाजकाला धडकून उलटली. त्यात कारचालकासह महिला किरकोळ जखमी झाली.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक २ रिसर्च अँड डेव्हलपमेंट या योजनेमधून मंजूर टीआर १७ ते सीपीआर ७ जळव ते बामणेवाडी या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते झाले.
सविस्तर वृत्त२००० सालापासून सातत्याने गावाच्या सर्वांगीण विकासात अव्वल स्थानी असलेली मान्याचीवाडी ग्रामपंचायत देशात सर्वोत्तम ठरली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील शिक्षकांचे शैक्षणिक कार्य उत्तम प्रकारे सुरू असून आदर्श शाळा उपक्रम ही सुंदररित्या सुरू आहे. विद्यार्थ्यांचे भाषा, गणित, इंग्रजी विषयातील पायाभूत कौशल्यांचा विकास लवकर झाला.
सविस्तर वृत्तमहालक्ष्मी पतसंस्था सातारा या ठेवीदारांचे ठेवी परत मिळवण्यासाठी साखळी व चक्री उपोषण गेल्या तीन दिवसात पासून सुरु होते.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यातील विडणी येथील २६ फाटा दहाबिघे येथे ऊसाच्या शेतात ऊसतोड २२ किलो वॅट मुख्य विद्युत तार तुटून अंगावर पडल्याने उसतोड मजूर जागीच ठार झाला.
सविस्तर वृत्तशहीद वीर जवान चंद्रकांत काळे यांच्या पार्थिवावर खटाव तालुक्यातील वडूज येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सविस्तर वृत्तसचिन देवीदास श्रोत्री (वय 52) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
सविस्तर वृत्त