महाकुंभमध्ये आपल्या सुंदर डोळ्यांनी मोनालिसा नावाच्या तरुणीने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. मोनालिसा आपल्या कुटुंबासोबत प्रयागराजमधील कुंभमेळ्यात माळा विकायला आली आहे.
सविस्तर वृत्तबऱ्याच काळापासून दुधाचे भाव वाढत होते, पण आता दुधाचे भाव कमी झाले आहेत. अमूलने देशभरात दुधाचे दर कमी केले आहेत.
सविस्तर वृत्तराज्यभरातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात फेब्रुवारीनंतर पोलीस भरतीची घोषणा होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
सविस्तर वृत्तकोरेगाव शहरासह तालुक्यात सातत्याने होणारी वाहतूककोंडी, संभाव्य रस्तेअपघात टाळण्यासाठी ल्हासुर्णे ते कुमठे बाह्यवळण रस्ता, तसेच ल्हासुर्णे-कुमठे-वडाचीवाडी बाह्यवळण रस्त्यांची कामे पुढील तीस वर्षांचा विचार करून दर्जेदार पद्धतीने करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
सविस्तर वृत्तवाढतं वय किंवा दिवसभर कष्टाची कामं करून गुडघे, कंबर व सांध्यांचे दुखणे वाढते. हाडांच्या दुखण्यामागे सर्वात मोठं कारण असतं ते म्हणजे कॅल्शियमची कमतरता.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर शेजारीच नवीन महाबळेश्वर निर्माण करण्याच्या प्रकल्पाला गती आली आहे.
सविस्तर वृत्तपुणे जिल्ह्यातील भोर येथे भोर-महाड महामार्गावर असणाऱ्या वरंध घाटात एक भीषण अपघात झाला. यामध्ये इको कार थेट 100 फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला.
सविस्तर वृत्तराज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकासाला नवी दिशा दिली जात आहे. त्यांनी सर्व प्रशासकीय विभागांसाठी शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा जाहीर केला आहे.
सविस्तर वृत्तनिंभोरे ता. फलटण गावच्या हद्दीत पुणे- पंढरपूर पालखी महामार्गलगत गव्हाच्या रानात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.
सविस्तर वृत्तपुणे आणि पिंपरी शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम या मेंदूविषयक आजाराचा धोका वाढला आहे. येथे आतापर्यंत १०१ रुग्णांची नोंद झाली आहे.
सविस्तर वृत्त