दूध व्यवसाय हा भारतीय कृषी क्षेत्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. दूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन महत्त्वाच्या क्रिया आहेत.
सविस्तर वृत्तड्रग्ज तसेच कोणताही अवैध प्रकार निदर्शनास आल्यास पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण-तरुणींना केले.
सविस्तर वृत्तसातारा येथील अनंत इंग्लिश स्कूलच्या विदयार्थ्यांनी शासकीय चित्रकला परीक्षेत उत्तुंग यश मिळविले. शासकीय चित्रकला परीक्षा एलिमेंटरी ग्रेड व इंटरमिजिएट ग्रेड या दोन्ही परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला.
सविस्तर वृत्तमुंबईतील वाढत्या प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वाची पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतील हवेची गुणवत्ता अतिशय खराब झाली आहे.
सविस्तर वृत्तप्रथम एज्युकेशन फाउंडेशन च्या वतीने असर 2024 चा अहवाल आज जाहीर करण्यात आला. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी गणित विषयाच्या संपादणूकीमध्ये राज्यात अव्वल ठरले आहेत तर भाषा विषयाच्या संपादणूकीमध्ये राज्यात द्वितीय क्रमांकावर सातारा आहे.
सविस्तर वृत्तअतुलनीय पराक्रम दाखवलेल्या सैनिकांच्या शौर्याची माहिती नव्या पिढीला हवी यासाठी सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्ध स्मारक (वॉर मेमोरियल) उभारणार असल्याची घोषणा माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
सविस्तर वृत्तपंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शन घेत असतात. दिवसभर भाविकांची रेलचेल सुरू असते. या गर्दीमुळे विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागते.
सविस्तर वृत्तसरकार आमच्या मागण्या पूर्ण करणार आहेत की नाही हे त्यांनी सांगावं. अनेक लोक उपोषणाला बसले आहेत आम्ही ज्या मागण्या केल्यात त्या देणार आहेत की नाही?
सविस्तर वृत्त१ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांचे आठवे बजेट सादर करणार आहेत. यामध्ये अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात.
सविस्तर वृत्तनिष्णात वकील व समाजप्रिय व्यक्तिमत्त्व असलेले ॲड. निलेश सुरेश तपासे (वय ५२) यांचे आज मंगळवारी सकाळी अल्प आजाराने निधन झाले.
सविस्तर वृत्त