राज्यात शेतक-यांसाठी अॅग्रीस्टॅक संकल्पना राबविणेस मान्यता दिली आहे. अॅग्रिस्टॅक हे कृषी क्षेत्रात डेटा व डिजीटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र शेतक-यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजीटल फाउंडेशन आहे.
सविस्तर वृत्तराष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-२०१३ अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य गट योजनेमध्ये अन्नधान्याचा लाभ घेत आहेत.
सविस्तर वृत्तजिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सातारा व मिरॅकल फाऊंडेशन, इंडीया यांच्या संयुक्त विद्यमाने "एक प्रेमळ कुटुंब प्रत्येक बालकांसाठी" या उपक्रमांतर्गत बालगृहामधील बालकांना कौटुंबिक वातावरण निर्माण करणे.
सविस्तर वृत्तमराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे आदेश उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेवरुन कौटुंबिक न्यायालय, सातारा येथे दि. २८ जानेवारी रोजी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिन साजरा करण्यात आला.
सविस्तर वृत्तप्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानचे पुरस्कार प्रेरणादायी व सामाजिक बांधिलकी जोपासणारा कृतज्ञतेचा उत्तम आदर्श आहे.
सविस्तर वृत्तराष्ट्रवादी अजितदादा गट सातारा जिल्ह्यात पक्ष बांधणीसाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सक्रिय झाला आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आणि शाहुपुरी शाखेच्या प्रयत्नातून रहिमतपूर येथे प्रसिध्द नाटककार, लेखक, पद्मश्री प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मगावी त्यांचा अर्धपुतळा उभारुन यथोचित स्मारक साकारण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तउपमुख्यमंत्री व बीडचे पालकमंत्री अजित पवार हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीड दौऱ्यावर आहेत. त्यांचे धनंजय मुंडेसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.
सविस्तर वृत्तप्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व घरकुल लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळवून देण्याच्या दृष्टीने यंत्रणेने काम करावे, यामध्ये जमीन नसलेल्या बेघरांना घरकुल योजनेंतर्गत प्राधान्याने लाभ देण्याच्या सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.
सविस्तर वृत्तसर्वसामान्य नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी प्रयत्न केले जात आहे.
सविस्तर वृत्त