महाराष्ट्रातील बैलगाडा शौकिनांचे आकर्षण असलेल्या श्री यमाईदेवी यात्रोत्सवानिमित्त आयोजित ‘श्री यमाई केसरी’ बैलगाडी शर्यतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
सविस्तर वृत्तसातारा शहरामधील रविवार पेठेतील हॉटेलचे शटर उचकटून चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली.
सविस्तर वृत्तदरडप्रवण गावांच्या पुनर्वसनासाठीच्या अस्तित्वात असलेल्या धोरणात सुधारणा करण्यासाठी सूचना व अभिप्राय मागवण्याच्या सूचना मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या.
सविस्तर वृत्तमाहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री ना. आशिष शेलार यांनी नुकतीच सातारा येथे सदिच्छा भेट दिली. या भेटी प्रसंगी त्यांनी सातारा शहरातील छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयातील वाघ नखांचेही दर्शन घेतले.
सविस्तर वृत्तआकाशाच्या मैदानात मंगळवार, दि. २१ रोजी रात्री आठ वाजता सहा ग्रहांची जणू परेड पाहायला मिळाली. ही प्लॅनेट परेड पाहण्याचा लाभ विद्यार्थ्यांनी कोडोली शाळेच्या मैदानावर अधिकाऱ्यांच्या, शिक्षकांच्या, पालकांच्या उपस्थितीत घेतला.
सविस्तर वृत्तअखिल विश्वकर्मीय समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्तिक विद्यमाने. विश्वकर्मा युवा एकता फाउंडेशन आयोजित गौरव महाराष्ट्राचा सोहळा आनंदाचा 2025 अंतर्गत अध्यात्म पर्यावरण उद्योजकता व्यक्तिमत्व विकास लाइफ चेंजिंग एज्युकेशन इत्यादी
सविस्तर वृत्तस्वातंत्र्य लढ्यात अग्रभागी राहून इंग्रजी जुल्मी राज्यसत्ता उलथून टाकण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशात सशस्त्र लढा उभारून नवक्रांती घडविली.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास सर्वसामान्यांसाठी महागला आहे. तिकीट दरात तब्बल १४.९७ टक्के इतकी वाढ करण्यात आली असून, शुक्रवारी (२४ जानेवारी) रात्रीपासून लागू होणार आहे.
सविस्तर वृत्तमाझी वसुंधरा अभियान ५.० मध्ये सहभाग घेऊन सातारा तालुक्यातील आसगाव ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या एकीने स्वाभिमान दाखवून दिलेला आहे.
सविस्तर वृत्तराष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून सर्व राष्ट्रीय कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दिवशी प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यास बंदी आहे.
सविस्तर वृत्त