राज्यभरात विविध महामार्गांवरुन लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवाश्यांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हयाची अर्थवाहिनी असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने, ठेवीदारांना उत्तम व्याज परतावा मिळावा या करीता दि २०/०१/२०२५ ते दि. ३१/०३/२०२५ या कालावधीत सर्व ठेवीदारांकडून स्विकारावयाच्या कमीत कमी रू१००००/- व त्यापुढे रू १००००/- चे पटीत ५ वर्षे ३ महिने मुदतीची ९.०० टक्के द .सा.द.शे.व्याजदराची भांडवल पर्याप्तता दीर्घ मुदत ठेव योजना सुरू केली आहे.
सविस्तर वृत्तस्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन सुमारे दीडशे वर्षे कार्यरत असलेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेची सातारा येथे न्यू इंग्लिश स्कूल ही सहा डिसेंबर १८९९ मध्ये स्थापन झालेली मराठी माध्यमाची शाळा, आपल्या शैक्षणिक कारकिर्दीची १२५ वर्षे पूर्ण करीत आहे.
सविस्तर वृत्तभिरडाचीवाडी (ता. वाई) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना गैरवागणूक मिळत आहे. त्याच्या निषेधार्थ आज ग्रामस्थांनी गेटला टाळे ठोकले.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला दबदबा निर्माण करणारे नेते बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. राजकीय वर्तुळामध्ये आणि शिवसेना समर्थकांकडून मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे.
सविस्तर वृत्तदुचाकीच्या सायलेन्सरमध्ये फेरबदल करून त्यामधून छातीत धडकी भरेल असा फटाक्यांचा आवाज काढत दुचाकी दामटणाऱ्यांवर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे.
सविस्तर वृत्तस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संशोधक प्रा. डॉ. राजाराम माने आणि डॉ. झोयेक शेख यांच्या टीमने एक महत्त्वपूर्ण शोध लावण्यात यश मिळवले आहे.
सविस्तर वृत्तदावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे उद्घाटन झाल्यानंतर मंगळवारी पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी ४ लाख ९९ हजार ३२१ कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत.
सविस्तर वृत्तकेंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना या महत्त्वकांक्षी योजनेद्वारे पुणे विभागात २० लाख लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट शासनाने निर्धारित केले आहे.
सविस्तर वृत्तमुलुंड पश्चिम येथील शिवसदन सोसायटीने मराठी तृप्ती देवरुखकर यांना व्यवसायासाठी घर भाड्याने देण्यास नकार दिला. तसेच सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी या मराठी दाम्पत्याला अत्यंत चुकीची वागणूक देऊन आक्षेपार्ह वक्तव्य केले.
सविस्तर वृत्त