आपल्या राज्याच्या विकासामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका नेहमीच महत्वाची असते. या विभागामार्फत विविध प्रकारचे रस्ते, शासकीय, निमशासकीय इमारती बांधकाम व महत्वाची विकासकामे करून जनतेला सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात.
सविस्तर वृत्तमाण तालुक्याचे आमदार जयकुमार गोरे यांना ग्रामविकास व पंचायतराज मंत्रीपद मिळाल्यानंतर माण - खटावमध्ये जल्लोष झाला आहे.
सविस्तर वृत्तयेथील उंटाच्या डोंगर परिसरात जखमी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी गेलेल्या पथकावर बिबट्याने जोरदार हल्ला केला.
सविस्तर वृत्तअजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने प्रगतीचा आलेख कायम चढता ठेवून आदर्शवत कामकाज सुरु ठेवले आहे. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असलेला हा सहकारी साखर कारखाना राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक आहे,
सविस्तर वृत्तनवीन महाबळेश्वर प्रकल्पामध्ये प्रतापगडापासून ते पाटणपर्यंतचा मोठा परिसर आहे. या प्रकल्पामध्ये 235 गावे अंतर्भुत आहेत. आणखी 295 गावांनी या प्रकल्पात समाविष्ट करुन घेण्यासाठी मागणी केली आहे. पर्यटन जिल्हा म्हणून सातार्याची ओळख निर्माण करायची आहे.
सविस्तर वृत्तअजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योगाच्या माध्यमातून सुरु असलेल्या प्रतापगड सहकारी कारखान्याच्या सण २०२४- २५ या चालू गळीत हंगामामध्ये १५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत गाळप झालेल्या ऊसाचे प्रती मेट्रीक टन रु. ३ हजार प्रमाणे होणारे ऊस बील संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आल्याची माहिती अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांनी दिली.
सविस्तर वृत्तसासवड, ता. फलटण येथील शंभूराज संतोष राऊत या अकरा वर्षीय मुलावर फलटणचे डॉक्टर युवराज कोकरे यांनी चुकीचे पायाचे ऑपरेशन केल्याने त्याला अपंगत्व आले आहे, असा आरोप त्याचे वडील संतोष राऊत यांनी पत्रकार परिषदेत करत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील जनतेच्या मनाचे लाडके राजे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आहेत. त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातार्याच्या जनभावनेचा सन्मान करावा. अन्यथा याविरोधात पुढील काही दिवसात उपोषण करण्यात येईल,
सविस्तर वृत्त२३ जानेवारीला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असून हा दिवस शिवसैनिक उत्साहाने साजरा करतात. हीच परंपरा राखून यंदाचा २३ जानेवारी दिवस शिवसेनेकडून 'विजयोत्सव' साजरा करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तसध्या लोकांचा कल बाजारातील महागड्या स्किन केअर उत्पादनांपासून घरगुती उपायांकडे झुकलेला आहे. नैसर्गिक पद्धतींना प्राधान्य देत, आजींनी सांगितलेले पारंपरिक उपाय पुन्हा लोकप्रिय होत आहेत.
सविस्तर वृत्त