पर्यटनस्थळाबरोबरच ‘स्ट्रॉबेरी लँड’ अशी ओळख प्राप्त करणाऱ्या महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध झाली आहे.
सविस्तर वृत्तयंदाचा प्रजासत्ताक दिन दिमाखादार साजरा व्हावा. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमास शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासारख्या योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती चित्ररथावर दर्शविण्यात यावी.
सविस्तर वृत्तबचतगट चळवळ ही महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी मैलाचा दगड ठरली आहे. महिला स्वयंसहाय्यता समूहांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक आहे.
सविस्तर वृत्तगेल्या एक महिन्यापासून चर्चेत असलेल्या पालकमंत्रीपदाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधलेले राजकीय संतुलन आणि काही धक्कातंत्रे यानिमित्ताने समोर आली आहेत.
सविस्तर वृत्तदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर केली आहे.
सविस्तर वृत्त'मेरे हस्बैंड की बीवी' या चित्रपटाच्या सेटवर नुकताच एक गंभीर अपघात झाला आहे. या गंभीर अपघातात भूमि पेडनेकर, अर्जुन कपूर आणि जॅकी भगनानी वाचला. रॉयल पाल्म्स इंपीरियल पॅलेसमध्ये चित्रपटाचा सेट बनवण्यात आला होता.
सविस्तर वृत्तदुष्काळी पट्टा म्हणजे माणदेशी पट्टा याची पूर्वीपासून चर्चा आहे. खानापूर, आटपाडी, कवठेमहांकाळ, माण, खटाव, फलटण असा जो दुष्काळी पट्टा येतो या दुष्काळी पट्ट्याचा वेगळा जिल्हा व्हावा अशी अनेक दिवसांपासूनची काही लोकांची कल्पना आहे.
सविस्तर वृत्तऔंध शिक्षण मंडळाच्या सर्व विद्या शाखांमधील पदाधिकारी वर्गाने उपलब्ध करुन दिलेल्या भौतिक सुविधांचे जतन करण्यासाठी तसेच शालेय गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सविस्तर वृत्तमहामेट्रोच्या महात्मा फुले मंडई स्टेशनच्या कामासाठी स्थलांतरीत केलेल्या १५२ छोट्या व्यावसायीकांचे येत्या काही महिन्यांत पुर्वीच्या जागेवरच पुर्नवसन होणार आहे. यासंदर्भात महामेट्राेने दिलेल्या प्रस्तावावर महापािलका अभिप्राय देणार आहे.
सविस्तर वृत्तपुणे जिल्ह्यात, नाशिक-पुणे महामार्गावर एक भीषण अपघात झाला असून, त्यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. इथल्या नारायणगाव परिसरात शुक्रवारी सकाळी साधारण 10 वाजता झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.
सविस्तर वृत्त