राजवाड्यावरून पोवई नाक्याकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला
सविस्तर वृत्तमहिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी सातारा पालिकेतील राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. पाच वर्षांपासून आयोजित केल्या जाणार्या सोनचिरैया महोत्सवामुळे’ बचत गटांच्या पंखांना अर्थबळ प्राप्त होत आहे
सविस्तर वृत्तबेस्ट चालक बस सुरूच ठेवून नियंत्रण कक्षात गेला. त्यानंतर बस अचानक सुरू झालीच कशी? असा सवाल अनेकांना पडला आहे. बसने अचानक वेग पकडून एका टी स्टॉलला धडक दिली.
सविस्तर वृत्तभारतीय क्रिकेटपटू, लेग स्पिनर युजवेंद्र चहल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काहीच आलेबल नाही, ते लवकरच वेगळे होणार, अशा अनेक चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहेत.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यातील आदर्की बुद्रुक येथे झेडपीच्या शाळेत बालचमुंनी भरवलेल्या आठवडा बाजारात भाजी घ्या..भाजी...शेंगा घ्या.. शेंगा... टोमॅटो घ्या... टोमॅटो अशा अनेक बोबड्या बोलच्या आरोळ्यांनी ग्राहकांना आकर्षित करत मालाची काही वेळातच विक्री केली.
सविस्तर वृत्त24 व्या सातारा ग्रंथ महोत्सवाची शुक्रवारी ग्रंथदिंडीने शानदार सुरुवात झाली. सातारा शहरातल्या विविध शाळांनी ग्रंथदिंडीमध्ये काढलेल्या चित्ररथातून भारतीय संस्कृतीचे मनोहरी दर्शन झाले. या ग्रंथ दिंडीला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र देश राज्यांतील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पाल (ता. कऱ्हाड) येथील खंडोबा-म्हाळसा यात्रेचा मुख्य दिवस शनिवारी आहे. या वर्षी होऊ घातलेल्या यात्रेसाठी प्रशासन व देवस्थान कमिटी, ग्रामपंचायत प्रशासनाने यात्रेची तयारी पूर्ण केली आहे. यात्रेसाठी पालनगरी सज्ज झाली आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राच्या विविध पर्यटन क्षेत्रांमध्ये महसूल वाढवण्याची क्षमता आहे. पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीने या स्थानांचा आढावा घेऊन आराखडा बनवण्याचे निर्देश पर्यटन महामंडळाला दिले आहेत. याशिवाय महाराष्ट्राचा मोठा पर्यटन महोत्सव महाबळेश्वर-पाचगणी येथे लवकरच भरवला जाईल, अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.
सविस्तर वृत्तहाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरविलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक-सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्था साताराच्या कै. सौ. कलावती माने बालविकास केंद्र, समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, श्री.छ.प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, माने कॉलनी, सातारा.
सविस्तर वृत्तबीड प्रकरणी पक्ष वैगेरे न बघता जर कुणी वरिष्ठ पातळीवर काम करणारे दोषी असतील तर कुणाची गय करण्याचं कारण नाही असं मी मुख्यमंत्री फडणवीसांना सांगितले आहे.
सविस्तर वृत्त