बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे.
सविस्तर वृत्तसज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाने आपल्या अमृत महोत्सवीय सोहळा व शाकंभरी नवरात्र पर्वणी निमित्त येथील श्री समर्थ सदन मध्ये आयोजित केलेल्या शतचंडी याग सोहळ्याचा प्रारंभ मंगळवारी सकाळी दुर्गाष्टमीच्या मुहूर्तावर झाला.
सविस्तर वृत्तदेऊर ता. कोरेगाव चे सुपुत्र अनिकेत नंदा जितेंद्र शिंदे यांनी संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये देशात १८ वा क्रमांक पटकावला.
सविस्तर वृत्तरविवारी सकाळी 6 वाजून 56 मिनिटांनी कोयना धरण परिसरात 2.4 रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का झाला.
सविस्तर वृत्तस्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत स्वच्छ माझे अंगण अभियान दि. 1 ते 20 जानेवारी अखेर संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तमाझ्या प्रत्येक वाटचालीत तुमचा पाठिंबा असून कामातही आपण वारंवार हातभार लावत आहात. त्याच ताकतीने भाजपा सदस्य महाअभियानात हातभार लावणे गरजेचे आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दूध दर अनुदान त्वरित वितरित करण्यात यावे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर गाई मशीन सह लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा रयत क्रांती संघटनेचे जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
सविस्तर वृत्तआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीमध्ये पहिले ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरु केले. त्या पार्श्वभूमीवर 6 जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
सविस्तर वृत्तनागठाणे विभाग पत्रकार संघाच्यावतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही पत्रकार दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्या सन्माननीय व्यक्तींना पुरस्कार व पत्रकार संघाचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा सोमवार, दि. 6 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता नागठाणे, ता. सातारा येथील नागठाणे कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यात नववर्ष सुरू झाल्यानंतर किमान तापमानात उतार आला असून, महाबळेश्वरला १३.८ तर सातारा येथे १४.८ अंशांची नोंद झाली. तर चार दिवसांत साताऱ्याचे किमान तापमान चार अंशांनी घसरले आहे.
सविस्तर वृत्त