प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी 26 जानेवारीला राज्यातील शाळांमध्ये सुट्टी दिली जाते. पण आता ही सुट्टी रद्द करण्याचा निर्णय राज्यातील फडणवीस सरकारने घेतला आहे.
सविस्तर वृत्तविनायक चतुर्थी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा करून बाप्पाला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. शिवाय अनेक महिला या दिवशी उपवाससुद्धा करतात.
सविस्तर वृत्तआधार कार्ड भारतातील प्रत्येक नागरिकाची एक ओळख बनलं आहे. मात्र आता आधार कार्ड सारखा युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेली आहे. त्यांच्या जागेवर संतोष पाटील यांची वर्णी लागली आहे.
सविस्तर वृत्तनव वर्ष २०२५ चं स्वागत भाविकांनी देवदर्शनाने केल्याचे पाहायला मिळाले. पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती.
सविस्तर वृत्तसह्याद्रि सहकारी साखर कारखान्याकडे गळितास येणार्या उसाला 3204 रुपये पहिला हप्ता व कारखान्यास पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर 1 एप्रिल 2025 पासून सभासद शेतकर्यांना त्यांची साखर गावपोच मोफत देणार असल्याची घोषणा माजी सहकार व पणन मंत्री तसेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केली.
सविस्तर वृत्तपाल ता. कराड येथील श्री खंडोबा देवाची वार्षिक यात्रा 9 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत साजरी होणार आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा काले गावचे ज्येष्ठ नेते भीमरावदादा धोंडी पाटील यांचे वयाच्या 92 वर्षी आज बुधवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.
सविस्तर वृत्तसार्वजनिक बांधकाम खाते या पदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली आहे. हे कॅबिनेट पद सर्वसामान्यांच्या विकासासाठी आहे. महाराष्ट्रातील रस्ते बांधकामांसह सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी पूर्ण बांधील राहू, अशी स्पष्ट ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सविस्तर वृत्तरेल्वेच्या आयआरसीटीसीमार्फत भारत गौरवची विशेष रेल्वे पुण्याहून कुंभमेळ्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त