सहकारी संस्थाचे सक्षमीकरण, सहकारी संस्थाना आधुनिकतेची जोड देणे, ग्रामीण भागात सहकारी संस्थाचे जाळे निर्माण करून ग्रामीण भागाचा आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी केंद्र शासनाचे सहकार मंत्रालयाने सहकाराचे विकासासाठी पाऊले उचललेली असून, सहकार मंत्रालयाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे उदगार सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केले.
सविस्तर वृत्तजिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने दरवर्षी एक वासरू जन्माला येणे, दुग्ध उत्पादन आणि दुग्धजन्य पदार्थांपासून उत्पन्नात वाढ करण्यासाठी पंचसूत्री राबविण्यावर भर दिला असून पशुवैद्यकीय अधिकारीही गावांत जाऊन सेवा देत आहेत.
सविस्तर वृत्तछत्रपती शिवाजी महाराजांची यशोगाथा सांगणार्या किल्ले प्रतापगडावर संर्वधनाची कामे सुरू आहेत. ही कामे दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण करावी.
सविस्तर वृत्तवाई खंडाळा महाबळेश्वर चे आमदार मकरंद पाटील मदत व पुनर्वसन कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्यात आल्याने कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधान आले.
सविस्तर वृत्त27-28 डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातारा जिल्ह्याची शान- आन- बान वाढलेली आहे. त्यात माण अग्रक्रमी आल्यामुळे या चौकाऱ्यांमध्ये आता मंत्री जयकुमार गोरे यांच्या निवडीने शेखर भाऊ गोरे प्रतिष्ठान कार्यकर्त्यांनीही सातारा शहरात दमदार एन्ट्री केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे.
सविस्तर वृत्तख्रिस्ती समाजाच्या सातारा जिल्ह्यातील सर्व समस्या तातडीने सोडवणार, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा येथे दिले.
सविस्तर वृत्तसाताऱ्यातील पाणी बारामती, सांगलीला गेले. पण, सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या महाबळेश्वरपासून पूर्व भागातील ६५ किलोमीटरच्या दुष्काळी माणमध्ये गेले नाही.
सविस्तर वृत्तजम्मू कश्मीर मधील पूंछ भागातील नियंत्रण रेषेजवळ बलनोई परिसरात मंगळवारी संध्याकाळी भारतीय लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात 5 जवान शहीद झाले.
सविस्तर वृत्तभारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात मोठी पार्टी आहे. पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यात प्रचंड ताकद वाढली आहे. लोकसभेत कार्यकर्त्यांनी जो चमत्कार घडवला त्याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुक झाली आणि युतीचे आठ आमदार निवडून आले.
सविस्तर वृत्त