शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्ट व जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात 5 जानेवारी रोजी सकाळी नऊ ते बारा यादरम्यान श्रद्धेय अटल चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तयेथील रविवार पेठेतील खंडोबाच्या माळावर सालाबाद प्रमाणे श्री खंडेराया जागृत देवस्थानच्या वतीने ऐतिहासिक खंडोबा मंदिरात सोमवती अमावस्येनिमित्त सोमवार दि. ३० डिसेंबर रोजी येथे विविध धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादरूपी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तरहिमतपूर-औंध मार्गावरील जयपूर, ता. कोरेगाव येथे भरधाव आलेल्या कारची दुचाकी व छोटा हत्तीला (टेम्पो) जोराची धडक बसली.
सविस्तर वृत्तमोबाइलवर आलेल्या अनोळखी लिंकला क्लिक केल्याने कोल्हापुरातील एका वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीला सात लाख रुपयांचा गंडा सायबर गुन्हेगारांनी घातला.
सविस्तर वृत्तदिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे (Delhi-Mumbai Expressway) हा भारतातील पहिला सर्वात मोठा महामार्ग आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे 1350 KM लांब आहे.
सविस्तर वृत्तपुण्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन झाले आहे. डॉ. किरण ठाकूर हे पुणे पत्रकार श्रमिक संघाचे माजी अध्यक्ष होते.
सविस्तर वृत्तडॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी असल्याच्या भावना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केल्या आहेत.
सविस्तर वृत्तश्री.छ. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणाऱ्या, शाहूनगरी वसवणाऱ्या श्री.छ. शाहू महाराज (थोरले) यांचा इतिहास त्या मानाने दुर्लक्षित राहिला आहे.
सविस्तर वृत्तजम्मू-काश्मिरमधील पूंछ भागात नियंत्रण रेषेजवळ लष्कराची वाहने दरीत कोसळून झालेल्या अपघातात शहीद झालेले सातारा तालुक्यातील कामेरीचे वीरजवान शुभम समाधान घाडगे (वय 28) यांना विराट जनसागराच्या उपस्थितीत अश्रूचिंब निरोप देण्यात आला.
सविस्तर वृत्तकोयना भागातील सदाहरित व जैवविविधता असलेल्या जंगलात निसर्गप्रेमी व हौशी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते.
सविस्तर वृत्त