सातारा जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी सातारा जिल्हा दिव्यांग बांधव समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे, तालुका महाबळेश्वर येथील निवासस्थानासमोर दिव्यांग बांधवांनी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या दिला.
सविस्तर वृत्तकळंभे, ता. वाई येथे सुमारे एक कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार मकरंद पाटील तसेच खासदार नितीनकाका पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला.
सविस्तर वृत्तराज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या माझी वसुंधरा ४.० या अभियानात तसेच भुमी थिमॅटीक उपक्रमात सातारा पालिकेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. या दोन्ही श्रेणीत राज्यस्तरावर पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल सातारा पालिकेस ८ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळणार असून त्याचे वितरण लवकरच होणार आहे.
सविस्तर वृत्तगेल्या वर्षी 2023 मध्ये राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कृषी विभाग यांच्या संयोजन मधून सातारा जिल्ह्यामध्ये लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधवांनी पीक विमा घेतला. परंतु झालेल्या नुकसानीचा विचार करता जिल्ह्याला 115 कोटी रुपये मंजूर झाले
सविस्तर वृत्तपुण्याहून ठोसेघर ला धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकांची चारचाकी गाडी परत येत असताना सज्जनगड फाटा नजीक कारी गावच्या बाजूला सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळली.
सविस्तर वृत्तमहायुती शासनाने लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये मंजूर केले आहेत. यासाठी दिला गेलेला निधी हा सर्वसामान्यांनी दिलेल्या करातून आहे. ती पैशाची उधळपट्टी आहे.
सविस्तर वृत्तअनुसूचित जमाती मधील नव बौद्ध नागरिकांवर वारंवार अन्याय झालेला आहे .या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या 58% राखीव जागा विधानसभेत या समाजाला वाढवून द्याव्यात, अशी मागणी आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर यशवंत होवाळ यांनी पत्रकार परिषद केली आहे.
सविस्तर वृत्तप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यात 134 कोटी 38 लाख रुपयांची 35 कामे होणार असून यापैकी 26 कामे प्रगती पथावर आहेत. तीन कामांच्या निविदा मंजुरीच्या मार्गावर असून सहा कामे निविदास स्तरावर आहेत, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मुख्यमंत्र्यांचे मूळ गाव असलेल्या सातार्यातच बोजवारा उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. एका लाभार्थी महिलेस बँक कर्मचार्यांनीच अध्यादेशाची प्रत दाखविण्यासाठी वेठीस धरल्याची गंभीर घटना घडली आहे.
सविस्तर वृत्तजिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना विविध मागण्यासाठी एकत्रित आल्या असून शिक्षण क्षेत्रातील शासन धोरणाच्या विरोधात शिक्षक संघटनांची वज्रमूठ बांधली.
सविस्तर वृत्त