मराठी एकीकरण समितीने आज (बुधवारी) दादरमधील कबूतरखाना परिसरात आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबूतरखाना परिसरातील दुकाने दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
सविस्तर वृत्तभारताचा 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे.
सविस्तर वृत्तआंतराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 12 ऑगस्ट रोजी जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या वतीने एचआयव्ही/एड्स जनजागृतीपर बाईक रॅलीचे क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात आयोजन करण्यात आले.
सविस्तर वृत्तगणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे.
सविस्तर वृत्तपिकअप कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 11 भाविकांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. 9 जणांची प्रकृती गंभीर आहे.
सविस्तर वृत्तसगळे मराठे मुंबईमध्ये येणार आहेत. यावेळी आपण ‘एक घर एक गाडी’ असा नारा दिला आहे. त्यामुळे तमाम मराठा समाजाला आव्हान आहे की, यावेळी कोणीही घरी थांबू नये. ही अस्तित्वाची व अंतिम लढाई आहे.
सविस्तर वृत्ततुमच्या विनंतीनुसार आम्ही मोर्चा रद्द करून निवेदन देण्यासाठी जमलो आहोत. लोकशाही मार्गाने न्याय मागण्यांसाठी पाठपुरावा करत आहोत. आमच्या भावनांची कदर करत महिनाभरात मराठी भाषेतील फलक, कागदपत्रांची पूर्तता केली नाही, तर तीव्र आंदोलन हाती घेण्यात येईल, असा खणखणीत इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी जिल्हाधिकार्यांना दिला.
सविस्तर वृत्तगुरसाळे (ता. खटाव) येथील श्री सोमेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
सविस्तर वृत्तविभागातील अनेक गावांत भूकंपाचे धक्के, वादळ, पाऊस यामुळे अगोदरच कमकुवत झालेल्या घरांच्या पडझडीचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. महिनाभरात ३१ घरांची पडझड झाल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिली.
सविस्तर वृत्तउड्डाणपुलासाठी वापरलेले लाँचर मशीन उतरवण्यासाठी रविवारी शिवछावा चौकात अडीच तास वाहतूक बदलाची चाचणी घेण्यात आली.
सविस्तर वृत्त