गुरुकुल स्कूलचा माजी विद्यार्थी चि. पियुष अरुण जाधव हा अमेरिकेतील केलीफोर्नियाच्या स्टेट युनिवर्सिटी मध्ये एम. एस. (कॉम्पुटर सायन्स) सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे द्वितीय वर्षात उच्च शिक्षण घेत आहे.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षात संपूर्ण राज्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.
सविस्तर वृत्तयेथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बेल्जियन शेफर्ड जातीचे बेल्जी श्वान दाखल झाले आहे. त्यामुळे फिरत्या पथकासोबत आता श्वानपथकही गस्त घालणार आहे.
सविस्तर वृत्तजिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटणेवाडी केंद्र - खुंटे ता.फलटण जि.सातारा येथे 79 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सीआरपीएफ चे फौजी हवालदार श्री.भीमराव कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
सविस्तर वृत्तसातारा नगरपालिकेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या दिलेल्या सुचनेनुसार निवडणूक विभागाने प्रभाग रचना निश्चित करण्यासाठी नकाशे नागरिकांना पाहण्यासाठी नगरपालिका सभागृह येथे लावण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तयेथे दारूच्या व्यसनामुळे तोल जाऊन नदीपात्रात बुडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संतोष गणपत भोसले (वय ५०, रा. नांदवळ, ता. कोरेगाव) असे मृत व्यक्तीचे नाव असून, गावाजवळच्या कमंडलू नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह आढळला.
सविस्तर वृत्तराष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनित झालेल्या आणि रामदास स्वामींची समाधी असलेल्या सज्जनगड तीर्थक्षेत्रावरील श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या वतीने रविवारी सकाळी सज्जनगड रन 2025 चे आयोजन करण्यात आले होते.
सविस्तर वृत्तराज्यात पुढील २४ तासासाठी मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट या भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तवर्गमित्राच्या दुचाकीवरून इन्स्टाग्रामवरील रिलसाठी साडी घेऊन जाताना सोन्या मारूती चौकातील भगतसिंग तरुण मंडळाजवळ सिमेंट मिक्सर रेडीमिक्स काॅंक्रीट ट्रकने धडक दिल्याने इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तसांस्कृतिक परंपरा जपणाऱ्या दक्षिण काशी वाईत गोपाळकाला व दहीहंडी उत्सव दर वर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात झाला.
सविस्तर वृत्त