वाई तालुक्यातील कवठे हे गाव क्रांतिकारी व पुरोगामी विचारसरणीचे केंद्र म्हणून ओळखले जाते. गावातील शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन तहसीलदार यांना कायदेशीर मोजणीद्वारे रस्ता नकाशावर नोंदवून देण्याचे निवेदन दिले होते.
सविस्तर वृत्तराज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांना राज्याचे पर्यटनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
सविस्तर वृत्तएव्हरेट बेस कॅम्प... किलोमंजारो... माऊंट एलब्रुस... ही शिखरे म्हणजे गिर्यारोहकांसाठी आव्हानाच. ही तिन्हीही आव्हाने अवघ्या १३ वर्षीय मुलगी पार करते, तेव्हा हे आश्चर्यच वाटते.
सविस्तर वृत्तअकरावी प्रवेश प्रक्रिया यंदापासून ऑनलाइन केल्याने अनेकांचा गोंधळ उडाला आहे. ऑगस्ट महिन्याचा मध्य उजाडला तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता या प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक आले असून, गुरुवारी होणाऱ्या विशेष फेरीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोर्टलवर रिक्त जागा निश्चित होणार आहेत.
सविस्तर वृत्तसाताऱ्याचे वेगळेपण जगभरात पोहोचले आहे. साताऱ्याचा निसर्ग, सह्याद्रीची उंच डोंगररांग, थंड हवा, कृष्णा व कोयनेचे पाणी अन् महाबळेश्वर-वाईचे वेगळंपण जगभर पोहोचले आहे. त्यामध्ये आता सातारी गाण्याच्या ठसक्याची भर पडली आहे.
सविस्तर वृत्तपरळी येथील प्राचीन केदारेश्वर महादेव मंदिरास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबत नुकतीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी.
सविस्तर वृत्तभारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अनेकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यलढ्यात अनेक क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ज्ञात-अज्ञात देशवासियांनी प्राणांची आहुती दिली.
सविस्तर वृत्तछत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा येथे राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त विविध कार्यक्रम, स्पर्धा व रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सविस्तर वृत्तगणेशोत्सव आगमनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवणारी डॉल्बी यंत्रणा पोलीस यंत्रणेच्या रडावर आहे. मात्र ही डॉल्बी यंत्रणा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे मर्यादित डेसिबल मध्येच वाजली पाहिजे.
सविस्तर वृत्त