पेन्शन योजना, शेतकरी सन्मान योजनेतून कर्जाची वसुली करता येत नाही. माझ्या खात्यामधून अशा पद्धतीने रक्कम वसूल होत असल्याने त्याबाबत संबंधित बँकेला कागदपत्रे दाखवली.
सविस्तर वृत्तप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाद्वारे मोटार वाहन कायद्यातील विविधि गुन्ह्याअंतर्गत अटकावून ठेवलेल्या व मोटार वाहन कर न भरलेल्या व वाहनांवर हक्क सांगून सोडवून न घेतलेल्या 27 वाहनांचा ई-लिलाव जाहिर.
सविस्तर वृत्तआंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष २०२५ साजरे करताना विविध उपक्रम राबविले जात असताना पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपण यावर अधिक भर द्या.
सविस्तर वृत्तस्वातंत्र्यपूर्वकाळातील समाजसुधारकांनी मोठ्या अडचणींना तोंड देत समाजप्रबोधनाचे कार्य केले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक यांच्यासह सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे.
सविस्तर वृत्तसाफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येते.
सविस्तर वृत्तआर्थिक चालू वर्षी कराड नगरपरिषदेने अचानकपणे पाणीपट्टी दरात पाचशे रुपयेची वाढ करुन कराड शहरातील सर्व सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे.
सविस्तर वृत्तमाणच्या शेतकर्यांची इंच न इंच जमीन भिजली जाईल, असे पाण्याचे नियोजन केले आहे. तसेच दहिवडी ही मतदार संघाची राजधानी आहे. याचा विचार करुन विकासाचा बॅकलॉक भरुन काढण्यासाठी मागेल तेथे काम दिले जाईल.
सविस्तर वृत्तकेंद्र सरकारतर्फे प्रतिवर्षी राबवण्यात येणार्या स्वच्छ सर्वेक्षण 2024 स्पर्धेत कराड नगरपालिकेने देशाच्या पश्चिम विभागात पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावले आहे. सोमवारी हा निकाल जाहीर करण्यात आला.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील कोयना धरणातुन आज मंगळवारी पहिल्यांदाच पाणी कोयना नदीत सोडण्यात आले. आज सकाळी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट सहा इंच उघडून तीन हजार ४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजावळी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या मोर्चाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजन केले होते.
सविस्तर वृत्त