परिस्थिती आणि संकट एकत्र आलं, की त्यावर स्वार होऊन मात करणे, हा एकमेव मूलमंत्र घेऊन शेणोली (ता. कऱ्हाड) येथील प्रियांका अविनाश जाधव या अंध युवतीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाला गवसणी घातली.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याच्या समाजकारणात वेगळा चेहरा असणाऱ्या रक्षक प्रतिष्ठानच्या निवडी बुधवारी जाहीर करण्यात आल्या.
सविस्तर वृत्तपुणे येथील संस्कृती प्रकाशन आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची पुसेगांव शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक, सामजिक आणि राजकीय कार्यकर्त्ते पुसेगाव, ता. खटावचे सुपुत्र कै. सतीशतात्या फडतरे कार्यगौरव पुरस्कार साहित्य, सहकार, बॅंकींग अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबदल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे.
सविस्तर वृत्तआगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या युतीची घोषणा झाली आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला साथ दिली आहे.
सविस्तर वृत्तगेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात साथीच्या आजारांचा फैलाव वाढला आहे. या आजारांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हिवताप विभागाने सर्वेक्षण सुरू केले आहे.
सविस्तर वृत्तपोलादपूरहून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाट अवजड वाहनांसाठी महिनाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्रीच्या वेळी आणि अतिवृष्टीच्या काळात सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र व तेलंगणा सीमाभागातील 14 गावांचा प्रश्न सुटला आहे. ही 14 गावे महाराष्ट्रात सामील करून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
सविस्तर वृत्त२०२५च्या पहिल्या सहा महिन्यांतच म्युच्युअल फंडातील खात्रीचा गुंतवणूक पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या तब्बल एक कोटी १२ लाख नेट एसआयपी-सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बंद झाले आहेत.
सविस्तर वृत्तसमाजातील प्रत्येक घटकांचा विकास झाला पाहिजे यासाठी शासनाने वेगवेगळ्या घटकांसाठी विविध योजना केल्या आहेत.
सविस्तर वृत्तपंढरपूरहून आळंदीकडे परतीच्या प्रवासाला निघालेला माऊलींचा पालखी सोहळा आज पुणे जिल्ह्यात दाखल झाला.
सविस्तर वृत्त