प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत जिल्ह्यातील घरकुल, आरोग्य, वीज, पाणी, रस्ते, शिक्षण यासह विविध सुविधांपासून कातकरी समाज वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या.
सविस्तर वृत्तमसूर-उंब्रज जाणाऱ्या रस्त्यावर काल पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कांबिरवाडी (ता. कराड) हद्दीत बंद अवस्थेतील डंपरला पाठीमागून मोटारसायकलीने धडक दिली.
सविस्तर वृत्तयेथील श्रीराम साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपाजवळ पंढरपूर रोडवर पिकअप व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार चालक ठार झाला.
सविस्तर वृत्तसातारा नगरपालिकेमध्ये दोन्ही राजांचे मनोमिलन, की मैत्रीपूर्ण लढती? या प्रश्नावर खासदार उदयनराजे भोसले यांनी नेहमीप्रमाणे राजकीय टोलेबाजी केली.
सविस्तर वृत्तसध्या पावसाचे दिवस सुरु आहेत. या पावसात गरिब, गरजू, निराधारांना पावसात भिजण्याची वेळ येते. त्यांची ही समस्या लक्षात घेवून राजकीय हेतू बाजूला ठेवत सामाजिक बांधिलकेचा विचार करत सातारचे माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे मित्र परिवाराच्यावतीने आज छत्री वाटपाचा निर्णय घेतला.
सविस्तर वृत्तराजघराण्याचे राजे राजवाडे ही माझी श्रीमंती नाही, तर माझ्या समाजकारणात आणि राजकारणात मला तीन दशकांपेक्षा अधिक काळ साथ देणारे माझे सहकारी हीच माझी खरी श्रीमंती आहे.
सविस्तर वृत्तगेल्या वर्षी मिळालेल्या चांगल्या भावामुळे यंदा मोठ्या आशेने टोमॅटोची लागवड करणार्या ओझर्डे परिसरातील शेतकर्यांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे.
सविस्तर वृत्तराज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी, धोरणात्मक निर्णय ठरविण्यासाठी व या विषयी उद्योजकांना बळकटी मिळावी यासाठी असलेल्या भारताच्या सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या महाराष्ट्र राज्याच्या समितीवर महाराष्ट्राच्या राज्य उपाध्यक्षपदी म्हणून साताऱ्यातील युवा उद्योजक अक्षय बोराटे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील सर्व ठिकाणचे उद्योग व व्यवसाय अधिक चांगल्यारितीने वृध्दंगत करण्यासाठी सातारा जिल्हा पोलील दल सदैव तत्पर राहून सर्वतोपरी सहकार्य करेल.
सविस्तर वृत्तयेथील शहरातील रहदारीस अडथळा ठरणारी टपरीवर आज पालिकेने पोलिस बंदोबस्तात कारवाई करत हटविली. या वेळी टपरी मालकासह त्याच्या नातेवाइकांनी घातलेल्या गोंधळामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.
सविस्तर वृत्त