पंढरपूरहून सातार्याकडे प्लायवूड घेऊन निघालेल्या टेम्पोने रात्री साडेनऊच्या सुमारास पिंगळी घाटात अचानक पेट घेतला.
सविस्तर वृत्तसाताऱ्यातील नामवंत साप्ताहिक भूमिशिल्प या वृत्तपत्राच्या कार्यालयात बेकायदेशीर प्रवेश करून तोडफोड, चोरी आणि संपादकाला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी सातारा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
सविस्तर वृत्तजकातवाडी, सातारा येथील रेशन दुकानदार रघुनाथ माने यांच्या त्रासाने त्रस्त झालेल्या जकातवाडीतील ग्रामस्थांनी माने यांच्यासह त्यांच्या दुकानावर कायदेशीर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सविस्तर वृत्तसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील नागपूरच्या दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना दि. २९ जूनला दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील बरडजवळ घडली.
सविस्तर वृत्तउपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पक्षवाढीसाठी संघटनात्मक बांधणीची गरज असल्याचे सूतोवाच केले आहे.
सविस्तर वृत्तराज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र आणि जागृत नागरिक सेवा संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय 'विश्वकर्मा आदर्श पत्रकार' पुरस्कार सातारा जिल्ह्यातील ख्यातनाम पत्रकार अमर बाळासाहेब मोकाशी यांना जाहीर झाला आहे.
सविस्तर वृत्तसातारा हा नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण असलेला जिल्हा म्हणून सर्वमान्य आहे. ठोसेघर धबधबा परिसराची सुरक्षा व्यवस्था ही अतिशय दर्जेदार असून पर्यटकांना मोहवून टाकणारा धबधबा हे वर्षा सहलीसाठी अत्यंत चांगले पर्यटनस्थळ आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.
सविस्तर वृत्तएकीकडे ऐतिहासिक असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये संतश्रेष्ठ महाराजांच्या पालखीची व वारीतील पादुकांना पहिल्या स्नानाची आतुरता शिगेला पोहोचली असताना नीरा नदीमध्ये आपत्कालीन परिस्थितीसाठी सातारा जिल्हा प्रशासनाकडून तैनात केलेल्या महाबळेश्वर ट्रेकर्स,प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टिम, शिरवळ रेस्क्यू टिम तसेच एनडीआरएफच्या जवानांच्या सतर्कतेने व प्रसंगावधानामुळे नीरा नदीमध्ये पादुकांच्या स्नानापूर्वी व स्नान पार पडल्यानंतर पोहोण्यासाठी उतरलेल्या तीन युवकांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
सविस्तर वृत्तज्यांनी आणीबाणीला विरोध करत हालअपेष्टा सहन केल्या. प्रसंगी तुरूंगवास भोगला, त्यांच्या प्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे अनुभव युवा पिढीपर्यंत गेले पाहिजेत.
सविस्तर वृत्तवाई, पाचगणी आणि महाबळेश्वर तालुक्यात पावसाने दमदार पुनरागमन केल्याने शेतीच्या कामांना अखेर वेग आला आहे.
सविस्तर वृत्त