सत्ताधारी महायुतीच्या आमदार मनीषा कायंदे यांनी विधानपरिषदेत बोलताना वारीमध्ये अर्बन नक्षलवादी घुसल्याचा आरोप केला आहे.
सविस्तर वृत्तसांगली येथील यशवंत नगर मध्ये राहणाऱ्या ऋतुजा राजगे या विवाहित तरुणीने ख्रिश्चन धर्मांतरणाच्या जाचाला कंटाळून सात महिन्याच्या गर्भावस्थेत स्वतःचे जीवन संपवले.
सविस्तर वृत्तसालपे (ता. फलटण) येथील बेपत्ता असलेल्या माय-लेकाचा मृतदेह विहिरीत आढळल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
सविस्तर वृत्तचिपळूण-कराड मार्गावरील वाजेगाव येथे पुलाच्या कामासाठी तयार केलेला पर्यायी रस्ता वाहून गेल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून ठप्प झालेली वाहतूक अखेर पूर्ववत झाली आहे.
सविस्तर वृत्तदहिवडी पोलिसांनी जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडून एकूण 25 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सविस्तर वृत्तराज्यात मार्च-एप्रिलमध्ये काही जिल्ह्यांत, तर मे महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण विभागात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे.
सविस्तर वृत्तकोणेगाव येथील मानसिंह चव्हाण या गिर्यारोहकाने हिमाचल प्रदेशातील लहौल जिल्ह्यातील सहा हजार १११ मीटर उंच माउंट युनम या हिमशिखराची यशस्वीरीत्या चढाई केली.
सविस्तर वृत्तउत्तराखंड राज्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे आणि महापुरामुळे रस्ते वाहून गेले आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्रातील सुमारे 150 ते 200 पर्यटक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्तखंडपीठासाठी ११०० कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ वर्षांपूर्वी केली होती.
सविस्तर वृत्तराज्यभरातील शाळा सुरू झाल्या आहेत. पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. राज्यभरातील शालेय बस, मालवाहतूक संघटनांनी ई-चलन प्रणालीमार्फत होणाऱ्या अन्यायकारक दंडासह विविध मागण्यांसाठी सर्व संघटनांनी एकत्र येत संप पुकारण्याची घोषणा केली आहे.
सविस्तर वृत्त