राज्यातील गटसचिव कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळावे, यासाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी विदर्भ, मराठवाड्यातील गटसचिवांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे.
सविस्तर वृत्तस्वच्छ भारत मिशनच्या दुसर्या टप्प्यांतर्गत केंद्र शासनाने ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025’ ही देशव्यापी पडताळणी मोहीम हाती घेतली आहे.
सविस्तर वृत्तप्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी आशा सेविकांनी आंदोलन केले. आंदोलनावेळी मागण्यांबाबतचे निवेदन आंदोलकांनी जिल्हा परिषद प्रशासनास दिले.
सविस्तर वृत्तमाजी केंद्रीय मंत्री स्व.आनंदराव चव्हाण व माजी खा. स्व.प्रेमलाताई चव्हाण (काकी) या राजकारणातील आदर्श दाम्पत्य होते. दोघांचा स्मृती दिन 8 जुलै रोजी एकाच दिवशी असतो.
सविस्तर वृत्तअहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या पथकाने आपला प्राथमिक अहवाल नागरी उड्डाण मंत्रालयाला सादर केला आहे.
सविस्तर वृत्तमसाप, शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनच्या वतीने साताऱ्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची जोरदार तयारी आणि नियोजन सुरु आहे.
सविस्तर वृत्तपुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 'ज्ञानयाग' प्रशिक्षणासाठी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या मार्फत ४६ शेतकरी पाठवण्यात आले आहेत.
सविस्तर वृत्तकोयना धरणात 65 टक्के पाणी साठा झाला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होते.
सविस्तर वृत्तअंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटीचा लाभ देण्यासंदर्भातील प्रस्तावांवर सध्या कार्यवाही सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात नांदवळ गावात एका शेतकर्याच्या १४ गायींचा 8 दिवसांत मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
सविस्तर वृत्त