सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक व माजी अध्यक्ष स्व. रघुनाथराव दौलतराव पाटील उर्फ आर. डी. पाटील यांचा स्मृतिदिन दिनांक १९/०६/२०२४ रोजी बँकेचे मुख्य कार्यालय, सातारा येथे संपन्न झाला.
सविस्तर वृत्तमुसळधार पावसाने गेली तीन दिवस महाबळेश्वरला अक्षरशा झोडपून काढल्याने ओढे, नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत.
सविस्तर वृत्तश्री संत्र ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या आगमनाला केवळ चारच दिवस उरल्याने लोणंद नगरपंचायतीसह सर्वच शासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था, संघटना, मंडळांकडून जय्यत तयारी सुरू आहे.
सविस्तर वृत्तजावळी तालुक्यातील मार्ली ते भालेघरदरम्यानचा रस्ता यावर्षीही पुन्हा खचल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सविस्तर वृत्तरक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांचे चिरंजीव वेदांत मोझर यांच्या वाढदिवसानिमित्त जलमंदिर येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी वेदांतला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या.
सविस्तर वृत्तशुभेच्छुक : रक्षक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध शासकीय विभागांचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईचे एकत्र प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावे.
सविस्तर वृत्तश्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषद व प्रशासनाच्या वतीने स्वच्छतेसाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तसातारा ते रहिमतपूर मार्गावर सायगाव (ता. कोरेगाव) गावच्या कमानीसमोर दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील आयडीबीआय बँकेच्या अधिकार्याचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तराज्य सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली असून कोट्यवधि महिला या योजनेच्या माध्यमातून शासनाशी थेट जोडल्या गेल्या आहेत.
सविस्तर वृत्त