शाहुनगर सातारा येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटी संचलित गुरूकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, नामदेव तुकारामच्या गजरात हातात भगव्या पताका, भालदार, चोपदार, डोक्यावर तुळशी वृंदावन, आकर्षक रांगोळी झिम्मा-फुगडीचा फेर, मृदुंग, तुतारीचा निनाद, भव्य गजराजाची प्रतिमा, आकर्षक रथ, घोडयाचे आकर्षक रिंगण विद्यार्थ्यांचा पारंपारिक पेहराव यामुळे गुरूकुलच्या दिंडीने उपस्थित नागरिक व पालक यांची वाहवा मिळवली.
सविस्तर वृत्तपंढरीच्या लक्षावधी वारकऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन समस्येत तत्काळ आरोग्य सेवा उपलबद्ध होण्यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या १२० रुग्णवाहिका २४ तास वारकऱ्यांना आरोग्य सेवा देत आहेत.
सविस्तर वृत्तकोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे.
सविस्तर वृत्तनांदवळ (ता. कोरेगाव) येथील एका शेतकर्याच्या 13 गायींचा गेल्या 8 दिवसांत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे व सातारा येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट दिली.
सविस्तर वृत्तश्री स्वामी विवेकानंद यांचे आचार, विचार वाचून, समजून घेऊन त्यांचे अनुकरण केल्यास प्रत्येकाचे जीवन बदलून जाईल.
सविस्तर वृत्तसातारा जिल्हा परिषदेच्या 68 शाळांमध्ये पहिली ते चौथीला पाचवी आणि 5 शाळातील पाचवी ते सातवीला आठवीचा वर्ग नव्याने जोडण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त१६ जुन पासून शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्यात येत आहेत.
सविस्तर वृत्तदेवभूमी उत्तराखंड येथे पर्यटनास गेल्यानंतर ढगफुटीमुळे अडकलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक संभाजी जाधव व कुटुंबीयांना स्थानिक प्रशासन व एनडीआरएफच्या जवानांनी सुरक्षित स्थळी हलवल्याने महाबळेश्वरवासीयांचा जीव भांड्यात पडला.
सविस्तर वृत्तफलटण तालुक्यात गूढ आवाजाची मालिका कायम असून मंगळवारी (दि. १) सकाळी नऊ वाजता मोठा गूढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
सविस्तर वृत्तगुन्ह्यांच्या तपासात गतिमानता आणण्यासाठी नवीन फौजदारी कायदे उपयुक्त आहेत.
सविस्तर वृत्त