जिल्ह्यात मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहिला. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नवजा, कोयनानगर व महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे.
सविस्तर वृत्तसंतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले.
सविस्तर वृत्तसाताऱ्यात होणारे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीचे उद्दिष्ट पार करावयाचे आहे.
सविस्तर वृत्तसाप्ताहिक भूमिशिल्पचे संपादक पद्माकर सोळवंडे यांना अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकारामुळे पत्रकार वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सविस्तर वृत्तजिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रथम दिलेल्या पर्यटन बंदीच्या आदेशाचा विपर्यास होवून पर्यटकांवर त्याचा परिणाम झाला आहे.
सविस्तर वृत्तहजारमाची ग्रामपंचायतीचे विभाजन करण्यासाठी सोमवारी बोलाविलेल्या विशेष ग्रामसभेत गोंधळ उडाला. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
सविस्तर वृत्तकोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या जलविद्युत प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देतानाच ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
सविस्तर वृत्तकराड येथील विजय दिवस चौक परिसरातील एका किराणामालाच्या दुकानाला सोमवारी रात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागून सुमारे २० लाखांचे नुकसान झाले.
सविस्तर वृत्तमुलगी युवकासोबत पळून गेली असून तिने विवाह केल्याचे समोर आल्यानंतर आईने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कण्हेर, उरमोडी व वीर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त