52 हजार 652 कोटी रुपयांचा उत्तन विरार सागरी मार्गाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. या प्रकल्पाचा आता विस्तार होणार असून वाढवण बंदर व समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तअहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा सुरू आहे. या रथ यात्रेदरम्यान एक मोठी दुर्घटना टळली आहे. अहमदाबादमध्ये रथयात्रा सुरू असतानाच तीन हत्ती अचानक बिथरले आणि उधळले.
सविस्तर वृत्तकोथिंबीर रोजच्या आपल्या जेवणात असतेच. मग आपण भाजी केलेली असो, आमटी किंवा वरण असो.. नाहीतर एखादी उसळ, चटणी असो.. त्यांच्यावर जेव्हा कोथिंबीर भुरभुरून टाकतो तेव्हा त्या पदार्थाची चव आणि स्वाद दोन्हीही खुलून येतो.
सविस्तर वृत्तआपले युवक विविध क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवत आहेत. हीच शाहू-आंबेडकरी क्रांती आहे," असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्ध सिद्धार्थ यांनी केले.
सविस्तर वृत्तशोषित,पिढित,वंचित समूहा बरोबरच जनसामान्यांच्या हक्कांची काळजी घेणारा राजा म्हणून आपण राजर्षी शाहू महाराजांकडे पाहतो. त्यांनी कायम जनसामान्यांच्या, रयतेच्या न्यायी हक्कांसाठी लढा दिला.
सविस्तर वृत्तबॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून अखेर बंद करण्यात आली आहे. आतापासून तुम्ही कॉल केलात तर तुम्हाला महिला आणि पुरुषांची कॉलर ट्यून ऐकू येणार नाही.
सविस्तर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत प्रमाणित सोयाबीनचे बियाणे मोफत वाटण्यात येत आहे.
सविस्तर वृत्तसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेला राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम, अभियानाची माहिती देणारा ‘संवादवारी’ उपक्रम स्तुत्य असून प्रदर्शनाच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती चांगल्याप्रकारे मिळते.
सविस्तर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. त्याच्या उद्घाटनाची अंतिम तारीख अद्याप निश्चित झाली नाही.
सविस्तर वृत्तराजर्षी शाहू महाराजांचे विचार एकविसाव्या शतकातही उपयुक्त व प्रेरणादायी आहेत, असे मत ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. राजेंद्र गलांडे यांनी व्यक्त केले.
सविस्तर वृत्त