जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून धरणक्षेत्रातही दमदार हजेरी आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागलाय.
सविस्तर वृत्तसातारा तालुक्यातील कुसवडे येथे स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून कुसवडे धरण बांधण्यात आले आहे.
सविस्तर वृत्तहिंदू जनजागृती समिती व सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने साताऱ्यात 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी होत आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक या शाळांमध्ये पटसंख्या अभावी त्या शाळेचे वर्ग शून्य शिक्षक ठरवून बंद करणे व त्या पद्धतीची संचमान्यता नियमित करणे या अन्यायकारक नियमाच्या विरोधात शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेने दंड थोपटले आहेत.
सविस्तर वृत्तसंपूर्ण विश्व युद्धाच्या दिशेने जात आहे. भारतातही जिहादी आतंकवादी हिंदूंची हत्या करून भारताला युद्धाकडे ओढत आहेत. श्रीराम, श्रीकृष्ण या अवतारांपासून ते छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांनाही जनतेवरील अन्याय नष्ट करण्यासाठी युद्धच करावे लागले
सविस्तर वृत्तविठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्ल विठ्ठ्लच्या गजरात अवधा महाराष्ट्र आज पंढरपुरात दाखल झाला आहे. अशातच मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते शासकीय महापुजा संपन्न झाली.
सविस्तर वृत्तदुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, ओढे, ओहोळ तसेच पुलावरून पाण्याचा प्रवाह ओलांडून धोकादायक प्रवास करू नये
सविस्तर वृत्तमहाराष्ट्रात गुटखा बंदी असल्याने कुठेही त्याची निर्मिती होत नाही. मात्र, इतर राज्यात बनवला जाणारा गुटखा महाराष्ट्रात आणून गैरमार्गाने विकला जात आहे.
सविस्तर वृत्तसातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा जनावरांच्या लम्पी त्वचारोगाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
सविस्तर वृत्तकराड येथील विमानतळ विस्तारीकरणाला विस्तारवाढ विरोधी कृती समितीचा विरोध कायम आहे. प्रशासनाने याबाबत कार्यवाही करताना कोणत्याही प्रकारची संयुक्त मोजणी केलेली नाही.
सविस्तर वृत्त