सातारा शहराची लाईफलाईन असणारा कास तलाव गुरुवारी ओसंडून वाहू लागला. यावर्षी प्रथमच जूनमध्येच कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.
सविस्तर वृत्तभारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सविस्तर वृत्तजेजुरी-मोरगाव मार्गावर पिकप आणि कारची धडक झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर वृत्तपुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे, ता. सातारा येथे पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला.
सविस्तर वृत्तखासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला वाचविताना एसटी बस चालकाचा ताबा सुटून बस झाडावर धडकल्याने ३० जण जखमी झाले. जानुगडेवाडीनजीक एका धोकादायक वळणावर आज, गुरुवारी सकाळी हा अपघात झाला.
सविस्तर वृत्तश्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जिल्ह्यात 26 जून रोजी आगमन होत असून, या पार्श्वभूमीवर वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पूर्णपणे सज्ज झाले आहे.
सविस्तर वृत्तशिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येतात. आता शिक्षण विभागाने ‘शाळा भेटी’ हा नवा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वृत्तशारिरीक व आध्यात्मिक विकासासाठी योग नियमीत जीवनाचा भाग म्हणून स्वीकारला पाहिजे यासाठी येत्या 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात योगा विषयक कार्यक्रमाचे आयोजन करावे
सविस्तर वृत्तघाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढतच आहे. दरम्यान महाबळेश्वर-तापोळा मार्गावर आज (दि.१९) सकाळी दरड कोसळली आहे.
सविस्तर वृत्तहिंदी भाषेची सक्ती कोणत्याही शाळांमध्ये करण्यात येवू नये, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र दिले आहे.
सविस्तर वृत्त