गोडोली शाहूनगर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम गुरूकुल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमाबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, खेळ, राष्ट्रप्रेम यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येतात.
सविस्तर वृत्तकेंद्र सरकारच्या WINDS (Weather Information Network Data System) प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रांची (AWS- Automatic Weather Station) उभारणी करण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्तसन 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत लोकशाहीकरिता लढा देताना कारावास भोगावा लागलेल्यांना आता वाढीव मानधन मिळणार आहे.
सविस्तर वृत्तमागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी व पाटण या दोन विभागांना जोडणार्या दिवशी घाटात दरड कोसळली आहे.
सविस्तर वृत्तकोयना विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाजेगाव येथे वाहतुकीसाठी तयार केलेला पर्यायी मार्ग वाहून गेला आहे. या परिसरात आता मार्ग तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले.
सविस्तर वृत्तविलासपूर व गोळीबार मैदान परिसरातील 300 विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे दप्तर, वही, कंपास यासारख्या शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
सविस्तर वृत्तराज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
सविस्तर वृत्तमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष व छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सातारा यांच्या समन्वयाने श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी सातारा जिल्ह्यामधील लोणंद, तरडगाव, फलटण व बरड या मुक्कामी ठिकाणी विविध आरोग्य सेवा पुरविल्या जाणार आहेत.
सविस्तर वृत्तजागतिक अलिश बेल्ट रेसलिंग फेडरेशन, सांस्कृतिक, क्रीडा आणि युवा धोरण मंत्रालय किरगीझस्थान यांच्या मान्यतेने "पर्ल ऑफ किरगीझस्थान"- आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा - 2025, इस्सिक-कुल प्रदेश, किरगिस्तान येथे 12 ते 15 जुन रोजी झाल्या.
सविस्तर वृत्तजिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार झाली. यामुळे धरणात सुमारे ३० हजार क्युसेक वेगाने पाणी आवक होत आहे.
सविस्तर वृत्त